Nashik Pawan Express Derailed : पवन एक्सप्रेस दुर्घटनाग्रस्त, 11 डब्बे रुळावरून घसरले, एका प्रवाशाचा मृत्यू, 6 जण जखमी.. - पवन एक्स्प्रेस दुर्घटना

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 3, 2022, 8:24 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

नाशिक - मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघालेल्या दरभंगा पवन एक्सप्रेसचे ११ डब्बे रेल्वे रुळावरुन घसरल्याची धक्कादायक घटना घडली ( Nashik Pawan Express Derailed ) आहे. ही घटना दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी इगतपुरी स्थानकाच्या देवळाली ते लहवी दरम्यान घडली आहेत. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, ६ जण जखमी झाले आहेत. घटनेचा आढावा घेतलाय ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने..
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.