Cyber Crime साइबर क्राइम म्हणजे काय, कशी फसवणूक केली जाते, या फसवणुकीपासून वाचायचं असेल तर पाहा व्हिडिओ - Social Media
🎬 Watch Now: Feature Video
Cyber Crime पुणे सध्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर इंटरनेट आणि सोशल मीडियाचा Internet and Social Media वापर हा वाढू लागला आहे. आणि या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होऊ लागली Cyber Crime आहे. दरोरोजच्या राहणीमानात तसेच सोशल मीडियाच्या Social Media वापर करत असताना अनेक असे मॅसेज तसेच लॉटरी बाबत माहिती ही येत असते. यातून जर ओटीपी पाठवल गेलं, तर लगेच काही क्षणातच आपल्या अकाऊंट मधील पैसे है गायब होतात असे अनेक तक्रारीमध्ये सध्या वाढत आहे. सायबर क्राईम अनेक प्रकारचे असून विविध माध्यमांच्याद्वारे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची फसवणूक केल्या जात आहे. अश्यातच सोशल मीडिया तसेच इंटरनेटचा वापर करत असताना काय खबरदारी घेतली पाहिजे. कश्या पद्धतीने सायबर फसवणूक झाली, तर काय पावले उचलली पाहिजे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST