Gujarat Election 2022 कॉंग्रेसच्या उमेदवाराने प्रचारादरम्यान वाटले पैसे, व्हिडिओ व्हायरल - Video of Congress candidate distributing money
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17009062-thumbnail-3x2-viral.jpg)
वडोदरा: गुजरात विधानसभा निवडणुकीत Gujarat Election 2022 प्रचारादरम्यान दाभोई येथील काँग्रेसचे उमेदवार बाळकृष्ण पटेल यांचा मतदारांना पैसे वाटल्याचा व्हिडिओ भाजपच्या मीडिया सहप्रमुखाने प्रसिद्ध केला आहे. Congress candidate distributing money. हा व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये बाळकृष्ण पटेल मिरवणुकीदरम्यान भेटायला आलेल्या लोकांना खिशातून पैसे देताना दिसत आहेत. या प्रकरणी आता निवडणूक आयोगाने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST