Vertical Split in Shiv Sena : कंधारमध्ये बालाजी कल्याणकर यांच्या पुतळ्याला जोडे - Shiv Sena on Action Mode

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 28, 2022, 9:47 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ( After the revolt by Eknath Shinde ) सेनेचे 38 आमदार त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट ( Vertical split in Shiv Sena ) पडल्याने शिवसेना आक्रमक ( Shiv Sena on Action Mode ) झाली आहे. बंडखोर आमदारांविरोधात महाराष्ट्रभर जोरदार निषेध आंदोलन चालू आहेत. नांदेडमधील कंधार येथे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पुतळ्याला जोडे ( The statue of Balaji Kalyankar was slapped ) मारून शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांची पोलीसांशी झटापट झाल्याचे पाहायला मिळाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.