Kapil Patil On PM : 'पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा यावेत, ही भाजपाची गरज नसून देशाची गरज' - उपमुख्यमंत्री अजित पवार

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 10:55 PM IST

ठाणे  Kapil Patil On PM: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या दौऱ्यात सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्त पणे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पसंती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची प्रतिष्ठा उंचावली असून, सर्वच स्तरांमधून नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा यावेत, ही भाजपाची गरज नसून देशाची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Union Minister Kapil Patil) यांनी भिवंडीत केलं. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde),  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांच्या विकासयोजना राबविण्यात आल्या आहेत. त्याचा जनतेला लाभ होत असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. 
 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.