Tunisha Sharma Suicide Case तुनिषा शर्माच्या कुटुबियांनी प्रतिक्रिया, म्हणाले - तुनीषा शर्माच्या मृतने कुटुंबीय दुःखात
🎬 Watch Now: Feature Video
टीव्ही अभिनेत्री तूनिषाचा Tunisha Sharma Suicide मृतदेह मुंबईतील जे जे रुग्णालयात शवविच्छेदन Autopsy at LJJ Hospital करण्यातसाठी पाठवण्यात आला होता. सोमवारी रात्री 10 च्या सुमारास तुनिषाचा मृतदेह TV actress Tunisha Sharma भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाच्या टेभा शवागारात ठेवण्यात आला आहे. Interment at Mira Road Crematorium त्यावेळी तुनीषा शर्माच्या आई आणि मामासह अनेक कुटुंबीयही उपस्थित होते. सध्या संपूर्ण कुटुंब खूप दुःखात आहेत. त्यामुळे आम्ही यावेळी इतर कोणत्याही विषयावर बोलणार नाही. आज दुपारी टेंबा हॉस्पिटल मधून मृतदेह नेण्यात येणार असून गोडदेव नाका येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. येथील घटनास्थळावरून आढावा घेतला आहे. Tunisha Sharmas family in mourning in mumbai
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST