Ketaki Chitale Controversy : तुप्ती देसाईंनी केले अभिनेत्री केतकी चितळेचे समर्थन, म्हणाल्या...
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - अभिनेत्री केतकी चितळे ( Ketki Chitale Post On Sharad Pawar ) हिने तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर तिला अटक देखील ( Ketki Chitale Arrest ) करण्यात आली आहे. चितळे हिला ज्या पद्धतीने कलम लावण्यात आल्या आहेत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ज्या पद्धतीने चितळे हिला ट्रोल केलं जातं आहे, हे चुकीचं असून एका महिलेला अश्या पद्धतीने ट्रोल करणे चुकीचं आहे, असं मत भूमाता ब्रिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई ( Trupti Desai Support Ketki Chitale ) यांनी व्यक्त केलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST