Bus Burning : बर्निंग बसचा थरार, टायर फुटल्याने ट्रॅव्हल्सने घेतला पेट; पाहा व्हिडिओ - Pune Bangalore highway Travel Caught Fire
🎬 Watch Now: Feature Video
सातारा मुंबईहून इचलकरंजीला निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हलच्या पाठीमागील चाकाचा ब्रेक ड्रम गरम झाल्यामुळे टायर फुटला Travels Tire Burst . यात ट्रॅव्हल्सने अचानक पेट Pune Bangalore highway Travel Caught Fire घेतला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे बंगळुरू महामार्गावर तासवडे टोल नाका परिसरात ही घटना घडली. ट्रॅव्हल्समधून सुमारे ४० हून अधिक लोक प्रवास करत होते. कराड नगरपालिकेच्या अग्निशामक Karad Municipality Firefighters बंबाने आग आटोक्यात आणली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST