Supreme Court on Maharashtra Politics : 'जर हे 16 आमदार निलंबित झाले तर सरकार कोसळणार' - उल्हास बापट - constitution expert
🎬 Watch Now: Feature Video
सुप्रीम कोर्टात ( Supreme Court ) आज महत्वाची सुनावणी होणार असून शिवसेना ( Shiv Sena ) आणि शिंदे सरकारच्या ( Shinde Govt ) भवितव्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात शिंदे गट आणि शिवसेनेकडून दाखल कऱण्यात आलेल्या याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार असल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या सुनावणीच्या पाश्र्वभूमिवर घटनातज्ञ ( constitution expert ) उल्हास बापट यांनी आपल मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, आज निकाल येईल का नाही हे सांगणं कठीण आहे. पण हे जे 16 आमदार जे निलंबितचा प्रश्न आहे. तो विरुद्ध मतदान केलं आहे, त्यावर नाही तर पक्ष विरोधी निलंबनाचा मुद्दा आहे आणि यात आत्ताचे मुख्यमंत्री ( CM ) देखील आहे. त्यामुळे आज जर 16 आमदार निलंबित झाले, तर हे सरकार देखील बरखास्त होऊ शकते, असे यावेळी बापट म्हणाले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST