The dog chased the lion :ऐकावे ते नवलच! कुत्र्याने पाठलाग करताच सिंहाने ठोकली धूम - राजकोट सिंह व्हायरल व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
राजकोट ( गांधीनगर ) - राजकोट शहरापासून ३० किमी अंतरावर असलेल्या लोधीका परिसरात गेल्या चार दिवसांपासून ( Lions in Lodhika ) सिंह आणि सिंहिणीने तळ ठोकला आहे. सिंह हे लोधीकाच्या वेगवेगळ्या गावात फिरत आहेत. अलीकडेच एका कुत्रा सिंहाच्या मागे धावत ( dog chased the lion ) असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर ( lion dog social media viral ) व्हायरल झाला आहे. ही दृश्ये व्हिडिओमध्ये कैद झाली आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST