संजय राऊत नियमित वैद्यकीय चाचणीनंतर पुन्हा ईडी कार्यालयात दाखल - खासदार संजय राऊत वैद्यकीय चाचणी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16002185-thumbnail-3x2-op.jpg)
मुंबई - शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत नियमित वैद्यकीय चाचणी करून पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून त्यांना अटक करण्यात आली होती. संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST