Bhandara Rape Case नागपूरमध्ये शिवसेना आक्रमक, 15 दिवस लोटूनही बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी मोकाट - Nagpur Rape Case
🎬 Watch Now: Feature Video
भंडारा गोंदियामध्ये 35 वर्ष महिलेवर बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीला Bhandara Rape Case मोकाट आहे. अद्याप त्याला पकडण्यात आले नाही, असा आरोप करत शिवसेनेच्या महिला आघाडीच्यावतीने आज नागपूरच्या व्हेरायटी चौकात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले Shiv Sena agitation in Nagpur. यावेळी शिंदे फडणवीस सरकार हे सत्तापीपासू सरकार असून अत्याचाराच्या घटनेला पंधरा दिवस लोटूनही मुख्य आरोपीला अटक होत नाही. या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नसून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ Chitra Wagh आता कुठे गेल्या असाही सवाल सेनेच्या महिला आघाडीच्या पूर्व विदर्भ प्रमुख शिल्पा बोडखे यांनी केली Shilpa Bodkhe . यावेळी हातात फलक घेत आरोपीला कठोर शिक्षा करा अशी मागणी करण्यात आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST