Chandrashekhar bawankule Statement भाजप आगामी निवडणुका शिंदे गटासोबत लढतील; बावनकुळे यांचे वक्तव्य - fight next election

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 2, 2022, 10:48 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

चंद्रपूर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर निवडणूका भाजप शिंदे Chief Minister Eknath Shinde गटाच्या शिवसेनेशी युती करून लढेल अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar bawankule Statement यांनी आज दिली आहे. चंद्रपुरात पक्षाशी संबंधित कार्यक्रमात ते आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली आहे. शिवसेना नेमकी कुणाची हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे Uddhav Thackeray's Shiv Sena यांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी यावर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत नेमकी परिस्थिती काय असणार आहे यावर संभ्रम निर्माण झाला आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar bawankule Statement  भाष्य करत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.