Rana vs Shivsena : ते प्रसिद्धीच्या शोधात असतात, आम्ही त्यांना प्रसिद्धी देणार नाही - खासदार प्रियांका चतुर्वेदी - हनुमान चालिसा
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून मातोश्री या ठिकाणी आहोत. सकाळपासून वडापाव खात आम्ही राणा दाम्पत्यांची वाट पाहत आहोत. पण, ते अजून आलेले नाहीत, असे खासदार प्रियांका चतुर्वेदी ( MP Priyanka Chaturvedi ) यांनी म्हणाल्या. यावेळी पोलिसांत जाणार का, असा सवाल केला असता चतुर्वेदी म्हणाल्या, ते प्रसिद्धीच्या शोधात असतात, आम्ही त्यांना प्रसिद्धी देणार नाही. यामुळे तक्रार करायची नाही,अशा शब्दात त्यांनी खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) व आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांच्यावर खासदार चतुर्वेदी यांनी टीका केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST