Ramdas Athawale On MNS मनसेला युतीत घेण्यास आमचा विरोध, रामदास आठवलेंची माहिती - रामदास आठवलेंची माहिती

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 16, 2022, 7:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

औरंगाबाद राज ठाकरेंना युतीला कुठलाच फायदा नसल्याचं त्यांनी युतीत घेऊ नाही, अशी भूमिका रामदास आठवले यांनी औरंगबादमध्ये घेतल्या पत्रकार व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी निळा व हिरवा आणि भगवा रंग वगळून एकच रंग हाती घेतल्याने त्यांचा फायदा युतीला काहीच होणार नाही. Ramdas Athawale On MNS त्यामुळे येणाऱ्या मुंबई आणि राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यास रामदास आठवले यांच्याकडून विरोध करण्यात आला आहे. Ramdas Athawale Opposes MNS Raj Thackeray इतके वर्ष काँग्रेसला भारत जोडता, आला नाही. Raj Thackeray In BJP Alliance राहुल गांधी गांधी यांच्या भारत जोडे अभियानावर ही टीका करताना आठवले यांनी 60 वर्षात ज्या काँग्रेसला भारत जोडता आला नाही. BJP Alliance In Aurangabad आता राहुल गांधी यांना काय भारत जोडता येणार, असा टोला ही आठवले यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. मुंबई महानगरपालिकेत आठवले गटाला 15 जागा मिळाव्या आणि उपमहापौर पद द्यावे, अशी मागणी ही आठवले यांनी युतीकडे करत शिवसेनेवर टीका केली आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना असून धनुष्य बाण हे चिन्ह शिंदे गटाला देऊ, उद्धव ठाकरे यांच्या गटाला वेगळं चिन्ह द्यावं. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत निश्चितपणे शिवसेनेला मुंबईतून हद्द पार करणार असल्याची टीका ही आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.