Raj Thackeray Angry on Reporter : ...अन् राज ठाकरे पत्रकारांवर भडकले, म्हणाले... - राज ठाकरे पुणे दौरा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 17, 2022, 9:08 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांचा पुण्यात मंगळवारी (दि. 17 मे) मुक्काम होता. त्या निमित्ताने त्यांनी पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरीमध्ये पुस्तक खरेदी करण्यासाठी येणार असल्याचे कळताच सर्व पत्रकार अक्षरधारा बुक गॅलरी जवळ जमले. मात्र, राज ठाकरे यांनी पत्रकारांना बघताच लाईट बंद करा जगून द्याल की नाही, असे म्हणत ते पत्रकारांवर भडकले. ते पुस्तक खरेदी करण्यास निघून गेले यावेळी रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. तसेच बॅरिकेट्स घालून रस्ते बंद करण्यात आले होते जर हा राज ठाकरे यांचा खासगी दौरा असता किंवा खासगी पुस्तक खरेदी करण्याचा दौरा असता तर एवढा पोलीस बंदोबस्त आणि रस्ता वाहतुकीत बदल का करण्यात आला, याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.