PMPML Bus accident, पीएमपीएमएल बसने अनेक वाहनांना दिली धडक, पाहा व्हिडिओ - पीएमपीएमएल बस पुणे
🎬 Watch Now: Feature Video
काल रात्री 8 वाजल्याच्या सुमारास पुण्यातील वाकडेवाडी येथे एका ब्रेक फेल पीएमपीएमएल बसने Pune PMPML Bus अनेक वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली PMPML Bus hit Several vehicles आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले असून कारमधील मागे बसलेल्या महिलेला संचेती येथे अॅडमिट केले आहे. दुचाकीवरील जखमी व्यक्तीला जहांगीर हॉस्पीटल येथे अॅडमिट केले PMPML Bus accident आहे. या अपघातात ब्रेक फेल पीएमपीएमएल बसने 200 ते 300 मीटरपर्यंत अनेक वाहनांना धडक दिली. शेवटी पुढील 407 गाडीमुळे गाडी थांबली. सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झालेली Bus hit vehicles due to brake failure नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST