उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी पुण्यातून आले पोस्टर बॉईज, गद्दारांना देतायेत चिथावणी - Poster boys in Dussehra gathering
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : शिवसेना उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन मेळावे होत आहेत. शिंदे गटाचा दसरा मेळावा Shinde Group Dussehra gathering BKC मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येतील मैदानावर होत आहे. तर उद्धव ठाकरे गटाचा मेळावा Uddhav Thackeray Dussehra gathering in Mumbai हा दादरच्या शिवतीर्थावर होणार आहे. या दसरा मेळाव्यासाठी पुणे साताऱ्यातून काही तरुण Satara Poster Boys for Uddhav Thackeray Dussehra Melava आले आहेत. या तरुणांनी गद्दारांना क्षमा नाही, असा मजकूर दिलेले पोस्टर आणले Poster boys in Dussehra gathering आहेत. त्यामुळे या तरुणांकडे सध्या सर्वांचे लक्ष आहे. साताऱ्यातून जवळपास साडेचारशे तरुण आपापल्या गाड्यांनी आले असून आम्ही स्वखर्चाने आहोत. आम्हाला कोणी फुकट आणलेलं नाही. आम्ही आमच्या घरचा नालो. कारण आम्ही निष्ठावान आहोत. गद्दार नाही. अशी प्रतिक्रिया या तरुणांनी ईटीवी भारतसोबत बोलताना दिली आहे. या तरुणाची संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कौस्तुभ खातू.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST