Police Dance: आम्हीही तुमच्यातलेच! गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांची जोरदार डान्स;पाहा व्हिडिओ - पुणे गणेश उत्सवाचा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - तुमचा गणेश उत्सव असो वा दहीहंडी, आम्ही फक्त पाहायचे अन् तुम्ही मनसोक्त नाचायचे, आनंद घ्यायचा. आमच्या काही अनुचित प्रकार घडून नये म्हणून तुमच्या सौरक्षणार्थ तटस उभे केलेले असते. (Police Dance) मात्र, आमच्या अंगावरची वर्दी सोडली तर आम्ही माणसच, तुमच्यासारखीच. (Police Dance In Ganesh Visarjan) या सर्व गोष्टींचा विचार होत नाही अस नाही. पण फारच कमी. आता हा पुणे गणेश उत्सवाचा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये वर्दीतले हे पाठीराखे पोलीस मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणुकीत सामिल होऊन नाचत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST