Refinery Project : प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावर आता पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवणार : भाजप नेते प्रमोद जठार - MLA Pramod Jathar Informed PM Office
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी : कोकणातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावर आता पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवणार PM Office will Now Monitor Proposed Refinery Project आहे. कारण हा प्रकल्प गतिशक्ती योजनेअंतर्भूत करण्यात आला Project is Included in Gati Shakti Yojana आहे. त्यामुळे याबाबतच्या प्रत्येक घडामोडींवर आता पंतप्रधान कार्यालयाचे लक्ष असणार MLA Pramod Jathar Informed PM Office आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी, या प्रकल्पाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी यावर पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवणार आहे, अशी माहिती भाजप नेते, माजी आमदार प्रमोद जठार BJP leader Pramod Jathar यांनी दिली. कोकणातील रिफायनरीचे नेमके कामकाज कुठवर आलेले आहे? हा प्रकल्प पुढे जाण्यास आणखी किती कालावधी लागू शकतो? याबाबत विचारले असता जठार यांनी कोकणातील रिफायनरीवर पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवून आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST