VIDEO राष्ट्रवादी आक्रमक, रामदेव बाबांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन - राष्ट्रवादी आक्रमक
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बाबा रामदेव यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. रामदेव बाबा यांनी महिलांबाबत केलेल्या वत्व्याचा राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात NCP condemned Baba Ramdev statement आला. रामदेव बाबांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन Baba Ramdev offensive statement about women केले. पतंजलीच्या एका कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते."महिला साडी आणि पंजाबी ड्रेसमध्ये छान दिसतात. पण त्या व्यतिरिक्त देखील छान दिसतात." असे ते म्हणाले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या. या वक्तव्याचा राज्यभरात तीव्र शब्दात निषेध केला जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST