Gujarat Election 2022 नरेंद्र मोदी यांचे बंधू सोमाभाई मोदी यांचा मतदारांना खास संदेश, पाहा व्हिडिओ - सोमाभाई मोदी यांचा मतदारांना खास संदेश
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17118346-thumbnail-3x2-modi.jpg)
अहमदाबाद, पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi आज गुजरात विधानसभा निवडणुकीत Gujrat Election 2022 मतदान केल्यानंतर त्यांचे भाऊ सोमाभाई मोदी Narendra Modi brother Somabhai Modi यांना भेटण्यासाठी पोहोचले. ईटीव्ही भारतशी बोलताना सोमाभाई म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे येऊन कुटुंबीयांची विचारपूस केली. सोमाभाई यांनी देशाच्या विकासासाठी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच गुजरातच्या अविरत विकासासाठी भाजपला मतदान करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. पाहा व्हिडिओ.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST