Border Dispute : सीमावादाच्या मुद्द्यावरून कोल्हापूरात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन - सीमा वाद
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर : सीमावादाच्या मुद्द्यावरून ( issue of borderism ) कोल्हापुरात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धरणे आंदोलनाचा ( Movement of Mahavikas Aghadi in Kolhapur ) आयोजन केले आहे. कोल्हापुरातील नर्सरी बाग येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या ( Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj ) समाधी स्मारकासमोर हे धरणे आंदोलन करण्यात येणार ( Border Dispute : ) आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनआंदोलन करण्यात येणार असल्याच्या कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंदी आदेश लागू केला आहे. काही वेळामध्येच या ठिकाणी धरणे आंदोलनाला सुरुवात होणार असून संपूर्ण समाधी स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST