Brutally attack : किरकोळ गोष्टींवरून झाले भांडण; सासूला सुनेकडून बेदम मारहाण - छोट्या गोष्टींवरून झाले भांडण
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17219883-thumbnail-3x2-karnatak.jpg)
सुनेने सासूवर अमानुष हल्ला Daughter in law brutally attacked mother in law केल्याची घटना कोडगू जिल्ह्यातील कुशलनगर तालुक्यातील मुलुसोगे गावात घडली. सासू आणि सुनेमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून अनेकदा भांडण Often fights over small things होत असे. बुधवारी भांडण वाढले आणि संतापलेल्या सुनेने सासूला मारहाण केली. भांडण थांबवण्यासाठी पतीने पत्नीला चापट मारली. मात्र, पत्नीने आपले कृत्य सुरूच ठेवले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST