संजय राऊत हे मास लिडर नाही, त्यामुळे मोठा उठाव होणार नाही - आमदार संजय शिरसाठ - MLA Shirsath on ed action on sanjay raut

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 31, 2022, 12:47 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

मुंबई - पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut political journey ) यांच्या घरी छापा टाकला आहे. संजय राऊत यांची चौकशी होत आहे. राऊत यांना ( Ed raid sanjay raut house ) समन्स देण्यात आले होते. मात्र, आज सकाळपासून संजय राऊत ( ED action on sanjay Raut ) यांची चौकशी सुरू आहे. यावर आता नेत्यांची प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे. संजय राऊत हे मास लिडर नाही, त्यामुळे मोठा उठाव होणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाट ( MLA Sanjay Shirsath comment on sanjay raut ) यांनी राऊतांवरील ईडी कारवाईवर दिली आहे. तसेच ईडीच्या कारवाईमुळे शिवसैनिक आनंदी असेल, असेही शिरसाट म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.