Video Pune Ganesh Visarjan 2022 मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ - Anant Chaturdashi 2022

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 9, 2022, 1:52 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

पुणे मानाचा पहिला कसबा गणपती पालखीमध्ये ( Manacha Pahila Kasabha Ganpat ) विराजमान करण्यात आला असून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पारंपारिक पद्धतीने गणेशाचे विसर्जन करण्यात येणार आहे. अतिशय उत्साहामध्ये गणेशभक्तसुद्धा यात सहभागी झालेले आहेत. आज गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला साडेनऊ वाजता सुरुवात झालेली ( Pune Ganesh festival 2022 ) आहे. विसर्जन मिरवणूक ( Pune Ganesh immersion process 2022 ) ते मोठ्या प्रमाणात नागरिक यावेळी दिसत आहेत. दोन वर्षांच्या कोरोनाच्या निर्बंधानंतरचा हा उत्साह आणखी जास्त झालेला दिसून येत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.