महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातूनच यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार - महाराष्ट्र केसरी स्पर्धा
🎬 Watch Now: Feature Video
पुणे शरद पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगार परिषदेच्या Maharashtra State Wrestling Council सरचिटणीस पदी बाळासाहेब लांडगे यांची नियुक्ती कायम असून ती योग्य आहे असा निर्णय आता कोर्टाने दिलेला आहे. राष्ट्रीय कुस्ती संघटनेने ही समिती बरखास्त केली होती. त्यानंतर बाळासाहेब लांडगे आणि त्याचे सहकारी हे कोर्टामध्ये गेले General Secretary Balasaheb Landge होते. त्यामुळे आता यंदाची महाराष्ट्र केसरी Maharashtra Kesari स्पर्धा ही महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातूनच होणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही राष्ट्रीय संघाची संलग्न असलेली संघटना आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही संघटना आयोजित करत असते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST