Dudhganga River Water दूधगंगा नदीच्या पाण्यासाठी हजारो शेतकरी रस्त्यावर - farmers protest for Dudhganga river water
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर दूधगंगा नदीतून इचलकरंजीला पाणीपुरवठा करणारी योजना रद्द करावी Dudhganga river water या मागणीसाठी दूधगंगा बचाव कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला आहे. protest for Dudhganga river water. कागल, शिरोळ, हातकणंगले, राधानगरी, निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील शेकडो शेतकरी घोषणाबाजी करत या मोर्चात सहभागी झाले होते. Kolhapur farmers protest. ऐतिहासिक दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली व जिल्हाधिकारी कार्यालयात हा मोर्चा धडकला. दूधगंगा नदीतून इचलकरंजीला पाणीपुरवठा करणाऱ्या या योजने विरोधात यापूर्वी देखील अनेक आंदोलने झाली तरीही राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता आरपारची लढाई लढू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST