Video राजौरीत हिमवर्षाव, आनंद लुटण्याकरिता पर्यटक दाखल - Jammu kashmir Rajouri
🎬 Watch Now: Feature Video

काश्मीर राज्यातील बहुतांश भागात रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. हवामान केंद्र श्रीनगरनुसार गुरुवारी काश्मीरच्या काही भागात पाऊस आणि बर्फवृष्टी Mughal Road Snow Falling होऊ शकते. त्याचा परिणाम जम्मू विभागातील जिल्ह्यांमध्येही दिसून येईल. पूंछ ते श्रीनगर शोपियान काश्मीरला जोडणाऱ्या मुघल मार्गावर बर्फवृष्टीमध्ये Mughal Road Snow Falling अडकलेल्या 80 वाहनांमधील दोनशे लोकांना बुधवारी वाचवण्यात आले आहे. दरम्यान बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी गुलमर्ग या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटक दाखल झाले. तर काश्मीरमधील अनेक डोंगराळ भागात पाऊस पडला आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की मध्यरात्री बर्फवृष्टी झाली आणि अनेक ठिकाणी बर्फवृष्टी झाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST