IND vs PAK Asia Cup 2022 पाकिस्तान विरोधात क्रिकेट मॅच जिंकताच, नागपूरात मोठा जल्लोष - against Pakistan
🎬 Watch Now: Feature Video

नागपूर दुबई येथे सुरू असलेल्या आशिया कप मध्ये भारतीय क्रिकेट संघाने नैसर्गिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानच्या संघाला धूळ चारली. IND vs PAK Asia Cup 2022 त्यानंतर उपराजधानी नागपूरातील नागरिकांनी मोठ्या IND vs PAK प्रमाणात जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली big celebration in nagpur होती. शहरातील लक्ष्मी भुवन चौकात हजारो तरुणाई आणि winning the cricket match नागरिकांनी गर्दी एकत्रिक झाली होती. सर्वांनी मिळून विजयाचा मोठा big celebration in nagpur जल्लोष केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST