डेहराडूनमध्ये विद्यार्थ्यांना विजेचा धक्का लागल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे - डेहराडूनमध्ये मुलांना विजेचा करंट लागला
🎬 Watch Now: Feature Video
डेहराडून उत्तराखंड - पावसाळ्याच्या दिवसात शाळेत जाणारी मुलेही सुरक्षित नाहीत. शाळेतून परतणारी मुलांसोबत ही गंभीर घटना घटडली. डेहराडूनध्ये सेंट थॉमस शाळेजवळ दोन मुलांना विजेचा धक्का बसला. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. वेळीच मोठी दुर्घटना टळली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST