Hindu Protest March In Buldana हिंदुत्ववादी संघटनांकडून बुलडाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू जनआक्रोश मोर्चा - Love Jihad

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 2, 2023, 6:17 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

बुलडाणा लव्ह जिहाद Love Jihad, हिंदू मुलींवर होत असलेले अत्याचार, गोहत्या, देशात समान नागरी कायदा Equal Civil Act लागू व्हावा या व अशा इतर विषयांवर सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आज बुलडाण्यात हिंदुत्ववादी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा Hindu Protest March In Buldana काढण्यात आला होता. या मोर्चात हिंदू संघटनेच्या अनेक नेत्यांसह धनंजय हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाईसुद्धा सामील झाले होते. जिल्हाभरातील बजरंग दल, हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणात महिला व शाळकरी मुलींचाही समावेश या मोर्चात बघायला मिळाला. जे सरकार संपूर्ण हिंदू राष्ट्र घोषित करेल, जे सरकार NRC, CAA सारखे कायदे लागू करून हिंदूंना संपूर्णपणे सुरक्षा देईल त्या सरकारला आम्ही अनुकूल असू, असा संदेश यावेळी धनंजय देसाई Dhananjay Desai March यांनी दिला. यावेळी संपूर्ण बुलडाणा शहर भगवामय दिसून आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.