Hasan Mushrif जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा न देता संघर्ष केला पाहिजे, माजी मंत्री हसन मुश्रीफ
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर गेल्या 72 तासात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. सूड बुध्दीने आमच्यासारख्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींवर गुन्हे दाखल होणे अतिशय चुकीचे असून राज्यातील सरकार अत्यंत वाईट पद्धतीने वागत आहे. Hasan Mushrif on Jitendra Avhad resignation त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा न देता आता संघर्ष केला पाहिजे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि आमचा पक्ष त्यांच्या पाठीशी कायम राहील, असे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST