VIDEO गोपीनाथ मुंडे यांची जयंती, भावूक धनंजय मुंडे म्हणाले... - भाऊक धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर नथमस्तक
🎬 Watch Now: Feature Video
बीड स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती Gopinath Munde Birth anniversary. त्यामिनित्त आज राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर येऊन दर्शन घेतले Dhananjay Munde Visit Gopinath Fort आहे. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ते म्हणाले, आप्पांसोबतच्या आठवणी एवढ्या आहेत की त्या शब्दात सांगता येणार Dhananjay Munde Gopinath Munde Memoirs नाहीत. असे म्हणत धनंजय मुंडे भाऊक झाले. धनंजय मुंडे काय म्हणाले पाहूयात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST