Teacher Recruitment Case: शिक्षक भरती घोटाळा! विस्तार अधिकाऱ्यांना ईडी'ची नोटीस; 'ईटीव्ही भारत'कडून आढावा - विस्तार अधिकाऱ्यांना ईडीची नोटीस
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - पुणे जिल्ह्यातील शिक्षणसंस्थेतील शिक्षक भरती घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दखल घेतली आहे. बोगस शिक्षक भरतीचा हा घोटाळा उघडकीस आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना 'ईडी'ने चौकशीसाठी बोलावले आहे. शिक्षण संस्थेत मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती प्रकरणात मनी लाँडरिंग झाल्याने या प्रकरणाची 'ईडी'ने स्वतःहून दखल घेतली. त्यामुळे या प्रकरणातील दोषींसह घोटाळ्यातील अन्य सहभागींची नावे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, आमचे प्रतिनिधी सज्जाज सय्यद यांनी विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांच्याशी याविषयी संवाद साधला आहे. पहा काय म्हणाले भुजबळ-
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST