Dumper accident Mumbai: टोल भरण्यासाठी थांबलेल्या वाहनांना डम्परने ठोकले - dumper hit vehicles at Vashi toll booth

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 25, 2022, 7:19 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

नवी मुंबई: मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या वाशी येथील टोल नाक्यावर (dumper hit vehicles at Vashi toll booth) टोल भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या 10 ते 12 वाहनांना मागून येणाऱ्या भरधाव डंपरने धडक (dumper hit vehicles) दिली. या धडकेत 2 नागरिक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. या धडकेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मरसिडीज, इको, वॅगनआर अश्या चार चाकी गाड्यांचा समावेश आहे. भरधाव डम्परचे ब्रेक अचानक निकामी झाल्यामुळे (Dumper break fail at Vashi toll booth) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले (uncontrolled dumper hit vehicles) आणि हा अपघात झाला असल्याचे समजते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.