Bus Fire video दिवाळीतील पूजेची ती चूक भोवली, वाहकासह चालकाचा बसमध्ये जिवंत जळून मृत्यू - bus fire in Ranchi
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16738030-1108-16738030-1666667218013.jpg)
रांची राजधानी रांचीच्या खडगर्हा बसस्थानकावर बसला आग लागल्याने बसमधील ड्रायव्हर आणि कंडक्टर driver and conductor bus burnt alive जिवंत जळाले. ड्रायव्हर आणि हेल्पर बसमध्ये झोपले होते. यादरम्यान पूजेचा दिवा लागल्याने death due to Diya बसने पेट घेतला. रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत Driver and conductor death in diwali आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बसमधील आग विझवली. बसच्या आतून दोन जळालेले मृतदेह सापडले आहेत. खडगर्हा बसस्थानकावर मूनलाईट बसमध्ये दिवा लावून चालक मदन आणि खलासी इब्राहिम बसमध्येच Driver Madan and Khalasi Ibrahim झोपले. यादरम्यान दिव्यातूनच बसने पेट घेतला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST