VIDEO : संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची गर्दी; राऊत यांना अटक न होऊ देण्याची भूमिका - Sanjay Raut house Ed action
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ( Crowd of Shiv Sainik outside Sanjay Raut house ) शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut political journey ) यांच्या घरी छापा टाकला आहे. संजय राऊत यांची चौकशी होत आहे. राऊत यांना ( Ed rain sanjay raut house ) समन्स देण्यात आले होते. मात्र, आज सकाळपासून संजय राऊत ( ED action on sanjay Raut ) यांची चौकशी सुरू आहे आहे. संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली आहे. त्यांनी ठिय्या देखील केला होता. परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST