Kolhapur Crime या बिर्याणी हॉटेलमधील एका फोटोमुळे वाद, संतापलेल्या तरुणांनी घुसून फाडले फोटो - Controversy over photo Biryani Hotel
🎬 Watch Now: Feature Video
kolhapur crime कोल्हापूर कोल्हापूरतल्या राजारामपुरी येथे असलेल्या बिर्याणी बाय किलो या बिर्याणी हॉटेलमध्ये लावण्यात एका फोटोमुळे वाद निर्माण झाला आहे. बहादूर शाह जफर या एका मुघलाचा फोटो लावण्याने संतापलेल्या कोल्हापूरकरांनी हॉटेलमध्ये घुसून हा फोटो रस्त्यावर आणून फाडला आहे. kolhapur crime यावेळी हॉटेलमधील कर्मचारी आणि तरुणांमध्ये मोठी वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. Controversy over photo Biryani Hote दरम्यान, काल दिवसभर कोल्हापूरात हॉटेलमध्ये लावण्यात आलेला फोटो औरंगजेबाचा असल्याचा मॅसेज व्हायरल झाला होता. Biryani Hotel in kolhapur मात्र लावण्यात आलेला फोटो औरंगजेब नसून तो विसावा आणि शेवटचा मुघल सम्राट तसेच उर्दू कवी होता, अशी माहिती मिळाली आहे. मात्र एका मुघलाचा फोटो हॉटेलमध्ये लावण्यात आल्याने संतापलेल्या कोल्हापूरातील तरुणांनी थेट हॉटेलमध्ये घुसून फोटो फाडून टाकला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST