Afzal Khan Tomb :अफजलखानाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न - Afzal Khan Tomb
🎬 Watch Now: Feature Video

पुणे अफजलखानाचे उदात्तीकरण Afzal Khan Tomb करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची प्रतिक्रिया इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे ( History researcher Shrimant Kokate ) यांनी दिली आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरी Afzal Khan Tomb जवळचे अतिक्रमण काढण्यात आल्याबद्दल कोकाटे यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST