Video मुख्यमंत्र्यांचा अनोखा अंदाज.. कबड्डी खेळण्यासाठी उतरले मैदानात.. म्हणाले, मोदीजींच्या नेतृत्त्वात... - पुष्कर सिंह धामी
🎬 Watch Now: Feature Video
हरिद्वार : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी Pushkar Singh Dhami यांनी आज हरिद्वार येथे ४८व्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन केले. 48th National Junior Kabaddi Championship. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कबड्डीतही हात आजमावला. ही चॅम्पियनशिप आजपासून चार दिवस चालणार आहे. त्याचबरोबर या चॅम्पियनशिपमध्ये 29 राज्यांचे संघ सहभागी होत आहेत. या चॅम्पियनशिपमध्ये 600 खेळाडू आपली ताकद दाखवतील. तिरंगा फुगा आणि शांततेचे प्रतीक असलेले कबुतर हवेत सोडून चॅम्पियनशिपच्या प्रारंभाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST