CM Bhamragarh Visit Today मुख्यमंत्री करणार जवानांसोबत दिवाळी साजरी, पाहा एकदा सुरक्षा व्यवस्था - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
🎬 Watch Now: Feature Video
गडचिरोली आज मुख्यमंत्री भामरागड दौऱ्यावर CM Bhamragarh Visit Today आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भामरागडच्या दोडराजमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. ते आज दोडराजला जाणार CM Bhamragarh Visit आहेत. तिथे ते अर्धा तास दिवाळी साजरी करतील. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात security system tightened In Gadchiroli आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST