Gopalganj viral video : बिहारमध्ये जमिनीच्या वादावरून दोन गटांत विट-दगडांची फेकाफेक, दोन गंभीर - Clash Between Two Groups In Gopalganj
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15303555-thumbnail-3x2-gopalganj.jpg)
संपूर्ण प्रकरण गोपालगंज जिल्ह्यातील विशंभरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सिपाया खास गावचे आहे. जेथे घराचे बांधकाम सुरू असताना दोन्ही पक्षांतील वाद इतका वाढला की, दोन्ही बाजूंनी विट-दगडांचा मारा सुरू ( land dispute in gopalganj ) झाला. त्यानंतर गोळीबारही ( clash between two groups in gopalganj ) सुरू झाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST