thumbnail

By

Published : Aug 29, 2022, 11:03 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ETV Bharat / Videos

मध्यप्रदेश छिंदवाड्यात थरारक अपघात, अनियंत्रित कार उलटली, व्हिडिओ व्हायरल

छिंदवाडा नागपूर रोडवरील लिंगा बायपासवर भरधाव वेगात असलेली कार ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने उलटली. गाडी प्रचंड वेगात होती. रस्त्यावरच्या पाण्यामुळे कार अनियंत्रित झाली होती. अपघाताचा लाईव्ह व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कार रस्त्यावरुन खाली उतरल्यावर नियंत्रणाबाहेर जाते आणि पलटी होते. जिथे गाडी पलटी झाली आहे तिथे जवळच एक गायही बांधलेली आहे. सुदैवाने गाडी गायीपर्यंत पोहोचली नाही आणि वळण्यापूर्वीच थांबली. वाहनातील सर्व जण सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.