Video : पुण्यात रक्ताचा तुटवडा; रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड यांची याबाबत माहिती - Pune Blood Supply Status

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 28, 2022, 6:21 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

कोरोना पार्श्वभूमीवर पुणे शहरात रक्त पुरवठ्याची परिस्थिती पाहिली तर शहरात 50 टक्के रक्ताचा तुटवडा blood shortage in Pune निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कमी होत असलेले रक्तदान शिबिर, मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त प्रमाणामुळे रक्ताचा पुरवठा कमी blood shortage जाणवत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात 50 टक्के रक्ताचा तुटवडा निर्माण झाले आहे. पुणे शहरात दिवसाला दरोरोज 1400 बॅग हे रक्ताचे लागत असतात. पण सध्या गेल्या काही दिवसांपासून शहरात 400 ते 500 रक्ताचे बॅग गोळा होत आहे. अनेक ब्लड बँकमध्ये रक्ताचा तुटवडा blood shortage असून प्लेटलेट तर नाहीच नाही अशी परिस्थितीती सध्या शहरात निर्माण झाली असून रक्तदात्यांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे, असे आवाहन रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड Blood Relationship Trust President Ram Bangad यांनी केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.