Protest Agenst Ajit Pawar : बारामतीत अजित पवारांचा पुतळा जाळून निषेध - Protest by burning Ajit Pawar effigy in Baramati
🎬 Watch Now: Feature Video
बारामतीत - बारामतीतल्या भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या ( Opposition leader Ajit Pawar ) सहयोग निवासस्थानासमोर जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती संभाजी महाराज ( Chhatrapati Sambhaji Maharaj ) यांचा धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते असे वक्तव्य अजित पवारांनी केले होते. त्यावरुन भाजपने अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर निदर्शने ( BJP protests outside Ajit Pawar house ) करीत त्यांचा पुताळ जाळला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST