Ajit Pawar आदिवासी बांधवांनी अडवला अजित पवारांच्या वाहनाचा ताफा - अजित पवारांच्या वाहनाचा ताफा अडवला
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती मेळघाटातील कुपोषणाची समस्या Malnutrition in Amravati Melghat जाणून घेण्यासाठी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार दौऱ्यावर असताना कळमखाकर या गावात आदिवासी बांधवांनी त्यांच्या वाहनाचा ताफा अडवला Ajit Pawar Convoy Was Blocked In Amravati. गावातील अनेक समस्या अडचणी नागरिकांनी त्यांच्या समोर मांडल्या. घरी चला आणि घरची परिस्थिती जाणून घ्या अशी विनंती देखील आदिवासी बांधवांनी अजित पवार यांच्याकडे केली. व्यथा मांडणाऱ्या आदिवासी बांधवांची अजित पवार यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ज्या काही अडचणी आहे त्या धारणी येथे आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडा असे म्हणत अजित पवार यांनी आदिवासी बांधवांना आपल्या ताब्यातील वाहनांमध्ये बसवून धारणी शहरात आणले. धारणी येथे आयोजित बैठकीत अजित पवार यांच्या समक्ष कळमखार येथील आदिवासी बांधवांनी अधिकाऱ्यांसमोर आपल्या व्यथा मांडल्या Ajit Pawar On Amravati Tour .
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST