Heavy rains अतिवृष्टी आणि सुलतानी संकटानंतर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे नवे संकट - After heavy rains and sultan crisis
🎬 Watch Now: Feature Video
अतिवृष्टी आणि सुलतानी संकटानंतर Heavy rains and the Sultanate crisis आता, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे नवसंकट New crisis for farmers उभा ठाकले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालावर आता चोरट्यांची नजर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी गेवराई शहरातून कापसाची चोरी झाली होती. ही घटना ताजी असतानाच आता बीडच्या दासखेड गावातून, शेतकऱ्याने घरासमोर ठेवलेले सोयाबीनचे तब्बल 27 पोते अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. युवराज कोकाटे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यात असणाऱ्या दासखेड येथील शेतकरी, युवराज कोकाटे यांना यंदा सोयाबीनचे 77 पोते झाले होते. हे सर्व पोते त्यांनी आपल्या घराच्या दारात रचून ठेवले होते. दोन दिवसापूर्वी ते कुटुंबासह घरात झोपले असताना, त्यांना मध्यरात्री दीडच्या दरम्यान कुत्रे भुंकल्याचा आवाज आला. farmers in Beed district face new crisis
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST