Accidental Death of Vinayak Mete शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या वाहनाचा भीषण अपघात पहा व्हिडिओ - माडप बोगद्याजवळ
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे Accidental Death of Vinayak Mete यांचे अपघाती निधन झाले आहे महाराष्ट्रातील शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे वाहनाला पहाटे साडेपाच वाजता माडप बोगद्याजवळ अपघात झाला मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर Mumbai Pune Express Highway ही घटना घडली आहे माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात Navi Mumbai MGM Hospital दाखल करण्यात आलं होते मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे मराठा आरक्षणासंदर्भात आज महत्वाची बैठक होती त्या बैठकीसाठी ते मुंबईला निघाले होते त्यांनी आज बीडमध्ये बाईक रॅलीचं आयोजन केलं होते मात्र मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीसाठी फोन आल्याने ते काल बीडहून मुंबईकडे निघाले होते
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST