Pune : खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले शरद पवारांचे अनेक किस्से, पाहा VIDEO - Shrinivas Patil Pune Program
🎬 Watch Now: Feature Video

पुणे - बालगंधर्व रंगमंदिर येथे ज्येष्ठ खासदार श्रीनिवास पाटील आणि ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी वयाची 81 वर्षे पूर्ण करून 82 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आले. यावेळी खासदार पाटील यांनी अनेक किस्से सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST